MYSBA Mentors




Vasudev Kale


Desigation

Chairman & Founder - Siddhivinayak Corporate Society & Shri Mahalaxmi Mahila Society

Educational Details

graduate

Experience

19 years

Language

Hindi, Marathi & English


About Me

संस्थापक - अर्थसेवा सर्विसेस, पुणे को-ऑपरेटीव्ह कन्सल्टंट फायनान्स, मार्केटिंग, मॅनेजमेंट चेअरमन- श्री सिध्दीविनायक सहकारी पतसंस्था, श्रीरामपूर, संस्थापक व सातत्याने १६ वर्ष चेअरमन ६५ कोटिंचा व्यवसाय, सहकार क्षेत्रातील विवीध पुरस्कार प्राप्त संस्था, डिजीटल व पेपरलेस बँकींग अध्यक्ष- सहकार भारती, अहमदनगर (उ) जिल्हा संचालक - महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह डेव्हलपमेंट अॅन्ड वेलफेअर असोसिएशन, पुणे प्रदेशाध्यक्ष सहकार आघाडी, ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्र अध्यक्ष - श्रीरामपूर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन, श्रीरामपूर संस्थापक श्री सिध्दीविनायक फाउंडेशन, श्रीरामपूर विविध सामाजीक, पर्यावरण अर्थसाक्षरता उपक्रम राबवले जातात. सहकारातील विविध पुरस्काराने सन्मानित संस्था, डिजीटल, पेपरलेस बँकींग संस्थापक - श्री सिध्दीविनायक सहकारी ग्राहक भांडार, श्रीरामपूर संस्थापक - श्री महालक्ष्मी महिला अभिनव बहुउद्देशीय सहकारी संस्था, बेलापूर